Jayapataka swami pastimes
Iskcon guru maharaj!
ओम चिले दत्त
जन्म: १५ ऑगस्ट १९२२.
Jayapataka swami biography in bengaliपन्हाळा जवळ जेऊर येथे.
कार्यक्षेत्र: पैजारवाडी.
गुरु: गराडे महाराज. पुढे सिद्धेश्वर महाराज.
विशेष प्रभाव: शंकर महाराज धनकवडी (याना ते दादा म्हणजे मोठे बंधू मानीत).
प.
पू. चिले महाराजांचा जन्म १५ आगस्ट १९२२ ला आजोबा श्री बु-हाण यांचेकडे पन्हाळ्याजवळच्या जेऊर गावी झाला.
Question and answer by hh jayapataka swami maharaj
त्यांचे तिर्थरूप कोल्हापूरला व्यवसायानिमित्त स्थलांतरीत झाले असले तरी त्यांचे गाव पैजारवाडी हे होय. त्यांचे बालपण त्यांच्या गावी पैजारवाडी येथेच गेले. त्यांच्या बालपणी ते अनवाणी वा-याच्या वेगाने पळत असत. पहाणारे अचंबित होत असत.
त्याना भैरवनाथ मंदीर, मसाईमंदीर, टेबलाईमातामंदीर व सिध्देश्वर मंदीरात जाण्यात व तेथेच वेळ घालवण्यात जास्त आवडत असे.
ज्या ज्या वेळेस संत महंत लोकांमधे वावरत असताना सभोवतालच्या लोकांना त्यावेळी ते कोणी वेगळे आहेत का? हे जाणवतही नाही.
Jayapataka swami biography
मात्र त्यांचे अवतार कार्य संपल की, सर्वांना त्यांची जाणीव होऊ लागते. त्यावेळी लोक त्यांनी लिहीलेले किंवा त्यांच्याबद्दल लिहिलेल्या लिखाणातुन काही गोष्टी जाणू लागतात. अशांची समाधी असेल तर समाधी दर्शनही घेतात. या पैक